ऋग्वेद | अन्तः सौन्दर्यम्

The Art of Craftsmanship
At ऋग्वेद | अन्तः सौन्दर्यम्, craftsmanship is more than a process—it's a philosophy.
Our commitment to craftsmanship is rooted in quality, creativity, an authenticity, celebrating the beauty of slow fashion and personal expression. Step into a world where clothing becomes art, and artistry becomes a way of life.








Featuring
Explore our collection of unique hand-painted and handcrafted creations...








Priyanka
★★★★★


We loved the creation!


★★★★★
नमस्कार
दोन्ही पण डिझाईन खूपच छान झाले आहेत.
मी जिथे जातोय तिथे अगोदर तुमच्या डिझाइन आणि कलेची चर्चा होते मग कामाची..😁
खूप खूप धन्यवाद . तुम्ही काहीतरी वेगळं सुचवलंत जाहिरातीसाठी…
If anyone is looking for something different in original art work or prints, just go and see her, talk to her, she is always happy to talk about art, trust me, she will draw you into her world and you will not go home disappointed.
Kaivalya Vaidya Guruji


★★★★★
स्वताच्या कौशल्याचा वापर करुन कपडे सुंदर बनवणारे असंख्य पाहीलेत . पण सौ. जान्हवी वझे याच्याबाबतीत मला आलेला अनुभव अजुन सुखद होता .
त्यांनी स्वताच्या कौशल्याचा पुरेपूर वापर तर केलाच पण माझी इच्छा ( जी मी सवीस्तरपणे शब्दात मांडु शकलो नव्हतो) समज़ुन घेउन तसेच मला माझ्या शारीरीक ठेवणीसाठी काय अधिक शोभेल , त्याचा विचार करुन सलवार आणि कुर्ता बनवला . त्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम आणि दीलेले योगदान वादातीत आहे .
मनापासून धन्यवाद जान्हवी
Mahesh Kulkarni
Testimonials and Customer Reviews
ऋग्वेद | अन्तः सौन्दर्यम्
Contact
rugvedcollections1@gmail.com
+91 95116 34930
Copyright © 2025 | All rights reserved.
Powered by mantra services